कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory)निवडणुकीवरुन कोल्हापूरचं (Kolhapur)राजकीय वातावरण (political climate)चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक गट (Former MLA Mahadevrao Mahadik)आणि आमदार सतेज पाटील गट (MLA Satej Patil group)पुन्हा एकमेकांसमोर उभा ठाकला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर आक्रमक […]
श्रीगोंदा : वकिलाच्या त्रासाला कंटाळून आपल्याला जगण्याची इच्छा नसल्याचे सांगत एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना मेसेज केला. मेसेज करून सदर पोलीस कर्मचाऱ्याने आपला मोबाईल बंद करून कोठेतरी निघून गेला. हा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस प्रशासन त्या कर्मचाऱ्याचा शोध घेत असून रात्री उशिरा पर्यंत त्या कर्मचाऱ्याचा […]
अहमदनगर : समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून, अफवा पसरविणार्यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. जिल्ह्यात आगामी काळात रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती […]
सातारा : साताऱ्याच्या दोन्ही राजांमधील वाद हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. यातच खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलेल्या एका आरोपावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendrasinh raje bhosale) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपतींच नाव सांगणारे टोलनाके चालवतात, लोकांना धमकावून, मारहाण करतात. तुमचे टोलनाक्याच्या अर्थकारण संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. म्हणून असे टोलनाका चालवणाऱ्या खासदारांनी मला शहाणपणा […]
अहमदनगर : जिल्ह्यातील शिर्डी येथे देशातील सर्वात मोठे पशुधन एक्स्पोचे (Mahapasudhan Expo) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलेच चर्चेत राहिले. महापशुधन एक्स्पोत संगमनेरचा घोडा दिसला आणि त्याचा लगाम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हाती पाहिला. यावेळी सत्तार म्हणाले, घोडा कुठलाही […]
अहमदनगर : अण्णा लष्करे हत्याच्या गुन्ह्यामधील आरोपींनी छञपती संभाजीनगरच्या खंडपीठात दाखल केलेल्या चार अपिलांची एकत्रित सुनावणी घेवून राजू जहागिरदारसह सहा पैकी पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दिलेली सश्रम कारावास व जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत एका आरोपीची निर्दोष मुक्त केली. याबाबत माहिती अशी की,सुनील उर्फ अण्णा लष्करे यांच्या १८ मे २०११ रोजी झालेल्या हत्याच्या […]