Ahmednagar: नगरपासून जवळ असलेल्या जेऊर गावात देवी बायजामाता उत्सवादरम्यान रविवारी रात्री दंगल झाली. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. या सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तर आणखी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दुसऱ्या दिवशी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची […]
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा, 10 हजार रुपयांची दंड आणि 1 वर्षांची साध्या कैदेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय अतिरिक्त व विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकिल मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले […]
Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत, जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या जोरदार राजकारण पेटले होते. पण मतदारांनी एकाच्या बाजूने कौल दिला नाही. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी नऊ असे समसमान संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे राजकारणात आणखी रंगत आली आहे. कोणत्या गटाचे सभापती-उपसभापती होणार याबाबत उत्सुकता लागली […]
Shirdi : शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा आराखडा साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मियता वृद्धिंगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी […]
Abhijeet Patil Joins NCP : पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा थेट सोलापूरचा दौरा केला. येथे येत त्यांनी अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत घेत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. […]
Shirdi: साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पी. सीवा शंकर यांची नियुक्ती झाली आहे. या पदाचा कारभार हाती घेण्यासाठी आलेल्या पी. सीवा शंकर आपल्या कामाचा झलक दाखवत साई संस्थांच्या कारभाराची पहिल्याच दिवशी चिरफाड केली आहे. साई भक्तांची दलालांकडून होत असलेली लूट, भक्तांना सोयीसुविधा मिळत नसल्याचे साई संस्थानच्या सीईओंच्या पाहणीत निदर्शनात आले आहे. RR vs […]