अहमदनगर : नगर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मातब्बर उमेदवारांमुळे बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसून येत आहे. 18 जागांसाठी शंभरपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीसाठी शेकडो अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघारी घेण्याच्या वेळी नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. […]
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील हासनापूर शिवारात काल रात्रीच्या सुमारास नायब तहसीलदारांसह चार जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत महसुलचे चार कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. West Bengal Violence: हिंसाचारप्रकरणी उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले, 5 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश हसनापूर शिवारातून अवैध गौण खनिजाची […]
नाशिक : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. लवकरच राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंदे गटही सक्रीय झाला आहे. नाशिकमध्ये महानगरपालिकेवर आपण मुख्यमंत्री शिंदे यांना भगवा फडवकून दाखवू, त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या वार्डात शाखा उद्घाटन केले पाहिजे. मागील गेल्या अडीच वर्षात जे कामे झाले नाहीत, ते मागच्या काही महिन्यातच झाले आहेत. […]
अहमदनगर : शिर्डी (shirdi) येथील रामनवमी निमित्त भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये एक दुर्घटना घडली आहे. या यात्रेतील एका पाळणा कोसळल्याने चारजण जखमी झाले आहे. दरम्यान या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना साईबाबा रुग्णालयात (Saibaba Hospital) दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील जखमींची जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूरध्वनीवरून विचारपूस केली आहे. तसेच जखमींवर तातडीने उपचार करण्यात याव्या अशा […]
अहमदनगर : देशभरातील प्रसिध्द असलेल्या मंदिरामध्ये शिर्डीच्या साईबाबा मंदिरांचचं (Saibaba temples) नाव हे नेहमीच घेतलं जातं. साईबाबा संस्थान हे देशातल्या श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे श्रध्दाळू भक्तगण दानपेटीत आपलं दान साईबाबांना अर्पित करत असतात. 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान, साजरा करण्यात आलेल्या रामनवमीच्या उत्सवात दोन लाख साईभक्तांनी […]
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचे अलीकडेच निधन झाले. खा. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, त्यांचं निधन झाल. आता त्यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भावी खासदार असे […]