पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • Written By: Published:
UPSC Exam (1)

Palghar Earthquake: पालघर जिल्ह्यात आज (27 मे) रात्री 3.3-3.5 तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जिल्हा आपत्ती कक्ष प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की, सायंकाळी 5.15 वाजता 3.3 रिश्टर स्केलचा पहिला, तर 5.28 वाजता 3.5 रिश्टर स्केलचा दुसरा हादरा जाणवला.

जिल्ह्यातील तलासरी भागात अनुक्रमे आठ किलोमीटर आणि पाच किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती नाही.

बातमी अपडेट होत आहे…

Tags

follow us