पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे ते पिंपरी चिंचवडला जोडले जाणाऱ्या मेट्रोची चाचणी यशस्वी

त्यामुळे येत्या काही दिवसात पुणे ते पिंपरी चिंचवड असा भुयारी आणि उन्नत असा प्रवास पूर्णपणे मेट्रोने करता येणार आहे.

हि ट्रायल रन यशस्वी झाली आहे.

पुणे मेट्रोने फुगेवाडी (पिंपरी चिंचवड मनपा हद्द) ते सिव्हिल कोर्ट (पुणे मनपा हद्द) आणि सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ (उन्नत स्थानक) या मार्गिकांवर ट्रायल रन घेतली.

सध्या चालू असलेल्या मार्गिकेसोबत नव्या मार्गिकेची ट्रायल पुणे मेट्रोकडून घेण्यात आली
