Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत (Lok Sabha Elections 2024) सहभागी होण्याचे निश्चित नसताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी (Manoj jarange) सामाजिक युती असल्याचेही जाहीर केले. या घडामोडींची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू असतानाच वंचितला पुन्हा जुन्या […]
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) प्रत्येक पक्षाने आपापल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह 40 प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर ही यादी जाहीर करण्यात आली. या यादीत शिवसेना नेते सुभाष […]
Eknath Shinde : राज्यात महायुतीचा जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. काही जागांवर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे (Lok Sabha Election) नाव नव्हते. त्यावेळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यानंतर जागावाटपाच्या चर्चा करण्यासाठी आमदार खासदार मुख्यमंत्र्यांच्या […]
Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नगर जिल्ह्यात (Lok Sabha Election) काल एक मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणू लढण्याची घोषणा केली. आता लंके शरद पवार गटाचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे फक्त त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा बाकी राहिलं आहे. दरम्यान, शुक्रवारी सुपा […]
Dinesh Boob : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) अडचणीत वाढ झाली. कारण, आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यानंतर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही राणांविरोधात दंड थोपटलेत. एवढेच नाही तर राणा यांना शह देण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्यावतीने दिनेश बूब (Dinesh Boob) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं भाजपची डोकेदुखी […]
Nilesh Lanke : आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अखेर अजित पवार यांची साथ सोडली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दाखल झाले आहेत. आता ते तुतारी चिन्हावर लोकसभा (Loksabha Election) निवडणूक लढविणार आहेत.मी देव पाहिला नाही मात्र देवासारखा श्रेष्ठ माणूस म्हणजे शरद पवार आहेत. पवारांनी सांगितलं लोकसभा लढवावी लागेल, मी म्हणालो ठीक आहे. […]