Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांत उमेदवार देण्यासाठी कमालीचे कौशल्य पणाला लागले आहे. त्यातून बऱ्याच राजकीय उलथापालथी होत आहेत. त्यात महायुतीने साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. तर आता साताऱ्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. हा ट्विस्ट म्हणजे शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेतून माघार घेतली […]
Mahavikas Aaghadi : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) राज्यातील महाविकास आघाडीचा ( Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यावरून अहमदनगर दक्षिणचे खासदार आणि उमेदवार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, महाविकासाने 2029 ची तयारी करावी. तब्बल 238 वेळा पराभूत, तरीही लोकसभेसाठी ठोकला शडडू; तामिळनाडूतील उमेदवार कोण? […]
Shirdi Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक येत्या काळात होणार असल्याने आता राजकीय (Shirdi Lok Sabha Election) पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची याद्या जाहीर करण्यात येत आहे. नुकतेच शिवसेना पक्षाने आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. शिर्डीचा देखील समावेश असून शिर्डीतून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारीबरोबरच शिर्डीतील […]
Eknath Shinde Shiv Sena First Candidate List : लोकसभा निवडणुकीत आज शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत .. जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गटानंतर आज अखेर शिंदे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 8 उमेदवारांना तिकीट देण्यात आले. या यादीत दक्षिण मध्य मुंबईतून राहुल […]
Bachchu Kadu : अमरावतीत खासदार नवनीत राणा यांना भाजपने (Navneet Rana) उमेदवारी दिली आहे. मित्रपक्षातील नेत्यांचा विरोध डावलून भाजपनं हे धाडस दाखवलं. पण आता राणांच्या उमेदवारीनंतर महायुतीत बंडखोरीच्या शक्यता व्यक्त होत आहेत. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात न्यायालयात घेतलेली धाव. आनंदाव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची अपक्ष लढण्याची तयारी, […]
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) बिगुल वाजला असून नगर जिल्ह्यात देखील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच नगर दक्षिणेतून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे. यातच अजित पवार गटात असलेले लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या यावर आता लंके […]