Chandrashekhar Bawankule : राज्यातील सर्वच पक्षांना आता आगामी निवडणुकांचं वेध लागलं असून निवडणुकीच्या घोषणेआधीच नेत्यांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलून दाखवलं आहे. नागपुरमधील कोराडी इथं बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. बावनकुळेंच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत […]
राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अखेर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून राज्यात संघटनेला बळ देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या मजबूतीसाठी मंत्र्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांचं टेन्शन वाढणार असल्याची शक्यता आहे. पक्षाच्या संघटनेसाठी खुद्द उपुमख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्याकडे पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापुर, […]
कॅगचा अहवाल समोर आला असून या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या(Nitin Gadkari) खात्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कॅगच्या अहवालातून समोर आलेला भ्रष्टाचार शिष्टाचार आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? सिनेटची निवडणूक रद्द केल्यानं मनसेचा थेट […]
Nana Patole : भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राज्य सरकार नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी खेळ खेळत आहे. भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही, अशी एकही परीक्षा होत नाही. गुरुवारी तलाठी पदाच्या परीक्षेचा (Talathi Exam) पेपर फुटल्याने लाखो तरुणांची निराशा झाली. परीक्षा घेणंही सरकारला जमत नाही, पेपर्स सातत्याने लीक होत आहेत. पण राज्य सरकार त्याकडे गांभीर्याने […]
मुंबई : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे अनेक पाणवठे अजूनही कोरडीच आहेत. राज्यातील बहुतांश भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई वाढते. सध्या राज्यातील 329 गावे आणि 1273 वाड्यांमधून 351 टँकर सुरू (Water supply by tanker) आहेत. येत्या काळात […]
जीवे मारण्याचा प्रयत्न करत प्रवाशाजवळील पाच हजाराची रोकड व सॅमसंग मोबाईल घेऊन पसार झालेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुणे बसस्थानक परिसरातून पळून जात असताना कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अकिब उर्फ चुस्या जिशान सय्यद (वय-३० वर्षे, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. Manipur Violence : […]