मुंबई : शरद पवार यांची बीडमध्ये नुकतीच सभा पार पडली. त्यानंतर या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांची उत्तर सभा येत्या 27 ऑगस्ट रोजी पोर पडणार होती. मात्र, बीडमधील सभेत शरद पवार (Sharad Pawar) आणि अन्य नेत्यांकडून ना अजित पवार यांच्यावर थेट टीका करण्यात आली नाही धनंजय मुंडे यांच्यावर. त्यामुळे जर टीकाचे केली […]
Sanjay Raut on BJP : ‘नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी सांगितलं की, भाजपचं दुकान जोरात आहे. पण जो ओरिजीनल माल आहे. तो बाहेर आहे. आम्ही ही ते म्हणतोय. आज महाराष्ट्र भाजपमधील 70 टक्के लोक हे डुप्लिकेट माल आहे.’ अशी टीका नितिन गडकरींच्या वक्तव्याचा दाखला देत खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी […]
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी मोहित कंबोज (Mohit kamboj) यांनी न्यायालयाला विनंती केली. तशी बातमी छापून आली. या प्रकाराची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्यानंतर मोहित कंबोज यांनीच खुलासा केला आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका,वृत्तपत्रातील बातमी पूर्णपणे खोटी आहे. मी नवाब मलिक यांच्या विरोधातील मानहानीची केस मागे […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. त्यावरून अनेकदा दोन्ही गटाने एकमेकांवर टीका केली आहे. माझा फोटो वापरल्यास न्यायालयात खेचण्याचाही इशारा शरद पवार यांनी दिला होता. तरी देखील काहीच फरक पडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रतोद व मदत व पुनवर्सन […]
Maharashtra Politics : सध्याच्या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही (Ajit Pawar) सहभागी आहेत. तरीदेखील या सरकारला महायुतीचे सरकार म्हटले जात आहे यावरून काँग्रेसने (Congress) या सरकारची खिल्ली उडविली आहे. या संदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. त्यांनी अंदाज अपना अपना या हिंदी सिनेमातला एक सीन ट्विट करत सरकारवर निशाणा साधला […]
Maharashtra Rain : राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत आहे. विश्रांती घेतलेला पाऊस लवकरच सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाने आज राज्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. राजधानी मुंबई (Mumbai) शहरात गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली आहे. ढगाळ हवामान असले तरी पाऊस काही होत नाही. […]