नागपूर : येथील वकील आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश उके (Satish Ukey) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. उकेंसह आणखी सहा जणांवरही या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीची बाभुळखेडा येथील सिलिंगची 1 एकर जमीन बनावट दस्तावेजांच्या आधारे हडपल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. (Nagpur-based lawyer and […]
Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात सामाजिक तेढ निर्माण होईल अशा घटना वाढतच आहे. औरंजेबाचे फोटो झळकावणे हे प्रकार सुरु असताना आता एक अत्यंत धक्कादायक प्रकार नगर शहरात घडल्याचे समोर आले. इतिहासाची साक्ष असलेली ऐतिहासिक वास्तू भुईकोट किल्ल्यात देशविरोधी वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे 15 ऑगस्ट म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यदिनीच […]
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी पुन्हा एकदा त्यांचे मराठी कार्ड बाहेर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे नेहमी त्यांच्या भाषणाची सुरूवात जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींने अशी करतात. परंतु, आज त्यांनी जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो-भगिनींने आणि मातांनो अशी केली. ते पनवेलमध्ये आयोजित मनसेच्या निर्धार मेळाव्याला संबोधित करताना बोलत […]
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (17 ऑगस्ट) बीडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतरची त्यांची ही दुसरी जाहीर सभा आहे. मात्र या सभेपूर्वीच जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे. अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर अजितदादांचाही […]
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात रोजच नवनवीन अन् धक्कादायक घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि अजितदादांच्या गु्प्त भेटीची चर्चा संपत नाही तोच आणखी एक गौप्यस्फोट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार भाजपसोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी अट थेट पंतप्रधान मोदी यांनीच अजित पवार यांच्यासमोर ठेवली असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी […]
Sharad Pawar Phone to Nawab Malik : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक दोन महिन्यांच्या जामीनावर बाहेर आले आहेत. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेते मंडळींनी त्यांच्या भेटी घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक अशीच मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांना फोन […]