मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) जवळपास दीड वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, आता बाहेर येताच त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यांना जामीन मिळताच स्वागतासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे ते नेमकी कोणती […]
Shambhuraj Desai : अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची धोक्यात असल्याच्या बातम्या येतच असतात. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. आमदारांनी ही नाराजीही बोलून दाखवली आहे. हे कमी म्हणून की काय आता राज्यात ज्या ठिकाणी शिंदे गटाचं प्राबल्य आहे तेथे […]
Beed : जिल्ह्यातील खापर पांगरी येथील उच्चशिक्षित युवा प्रयोगशील शेतकरी ईश्वर शिंदे आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतो. ईश्वरने आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. हा प्रयोगशील इंजिनिअर शेतकरी आपल्या शेतामध्ये करत असलेले प्रयोग ऐकून स्वतः कृषीमंत्री चकीत झाले. शेतकरी आयुर्वेदिक गुणकारी काळ्या उसाची शेती करत आहे. या भेटीदरम्यान तो गुणकारी ऊस कृषीमंत्र्यांना दाखवण्यासाठी […]
Supriya Sule : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या विरोधी पक्षांच्या राजकारणावर घणाघाती टीका केली. आता त्यांच्या या टीकेवर विरोधी पक्षांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी यांनी घराणेशाहीवर केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले. सुळे यांनी आज पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद […]
Ajit Pawar replies Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या एका वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी त्यांना भाजपाने ऑफर दिल्याचा दावा केला होता. ऑफर असली तरी भाजप अजित पवारांचं (Ajit Pawar) काय करतं हे मला बघायचं आहे. त्यानंतरच मी निर्णय घेईन, असे राज ठाकरे म्हणाले […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. आता खुद्द अजित पवार यांनीच या भेटीबाबत माहिती दिली आहे. लपून गेलो नाही, […]