Dhananjay Munde : पवार साहेब हेच आमचे दैवत, आमचे विठ्ठल आहेत. परंतु छगन भुजबळांनी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या विठ्ठलाला तीन विशिष्ट बडव्यांनी घेरलं आहे. त्यामुळे विठ्ठल आणि भक्तांमध्ये दुरावा निर्माण होत गेला आणि त्याचा त्रास कार्यकर्त्यांना होत आहे. हे कुठंतरी थांबावं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं. मात्र, शरद पवारांच्या अवतीभवती असलेले ते तीन बडवे कोण हे […]
NCP Political Crisis : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहे. अजितदादांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अजित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. यामुळे शरद पवार गटात एकच खळबळ उडाली आहे. यावरुन अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी वेगवान पाऊले उचलल्याचे समोर आले आहे. (Sharad […]
Jayant Patil criticized Ajit Pawar : आपल्या वृद्ध बापाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्याच्या कष्टामुळे पडल्या आहेत. याची थोडी फार लाज वाटू द्या, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील गटाची आज यशवंतराव चव्हाण […]
Sharad Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले पुतणे अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह यावर दावा कायम ठेवला आहे. चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. तसेच माझा फोटो त्यांनी वापरला. कारण त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही, असे म्हणत अजित पवारांवर […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर एकीकडे संपूर्ण राजकारण ढवळून निघालेले असताना आता, शरद पवार यांना आणखी एक धक्का बसला आहे. कारण आता शरद पवार आणि अजित पवारांच्या बलाबलाची संख्या समोर आलीय. अजित पवार गटाला 42 आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर आलीय तर फक्त 11 आमदार शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहे. […]
Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय हे दोन्ही पुत्र राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या बंडात पार्थ यांनी पडद्यामागे राहून अनेक सूत्रे फिरवली. तर दुसरे पुत्र जय हे आज अजित पवार यांच्या भाषणावेळी त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस […]