- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Akola riots : अकोला दंगलीचा मास्टमाईंड कोण? त्याचा तातडीने तपास करा…
Akola riots : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये घडलेल्या दंगलप्रकरणावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. अकोला दंगलीमागचा मास्टरमाईंड कोण आहे, याबाबतची चौकशी तातडीने करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हरिहरपेठमध्ये दोन गटांत तुफान राडा झाला. या राड्यादरम्यान, 10 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला. लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी, अजित पवारांनी […]
-
लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी, अजित पवारांनी सांगितलं सरकारच्या मनातलं
आगामी निवडणुकांबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारच्या मनातलं सांगितलं आहे. आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने विचार केल्यास सहा महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीवेळीच घेतील, असं भाकीत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असल्याची […]
-
‘ठाकरेंची खुर्ची पुन्हा गेली’; ‘त्या’ फोटोवरुन शिंदे गटाने ठाकरेंना पुन्हा डिवचलं
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : महाविकास आघाडीची काल बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेते उपस्थित होते. तसेच या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते […]
-
Kalicharan Maharaj : आमदार-खासदारांनी पिन मारली म्हणून… ‘त्या’ गुन्ह्यावर कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया…
Kalicharan Maharaj on Filed case due to Offensive Speech : नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांवर वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी चार महिन्यानंतर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कालीचरण महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगरच्या दिल्लीगेट परिसरात कालीचरण महाराजांनी सभेत आक्षेपार्ह भाषण केलं होतं. त्यानंतर […]
-
Shevgaon Riot : दंगलीनंतर शेवगावची झाली पोलीस छावणी
More than four hundred policemen deployed in Shevgaon : गेल्या काही दिवसांपूर्वी राम नवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल उसळली होती. त्यानंतर परवा अकोल्यातही दंगल (Riot) झाली. अकोल्यात उसळलेली दंगल थांबत नाही तोच काल अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) शहरात दोन गट एकमेकांना भिडले. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारात पाच […]
-
Weather Update : विदर्भात पारा 45 अंशांवर, पुढील 5 दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार
Weather Update in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या राज्यातील तापमानात वाढ झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे […]









