Chhatrapati Sambhajinagar: गेल्या काही तासांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आताचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आज पुन्हा एकदा गंभीरा आरोप केलेत.
Chandrashekhar Bawankule : राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय उलथापालथ होऊ लागल्या आहेत.
Maharashtra School Timetable Changed : विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची ( Maharashtra School) बातमी समोर आलीय. येत्या 16 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. तर शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसह पालकांनी तयारी सुरू केली आहे. शाळेसाठी नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या आणि पुस्तकांची खरेदी देखील त्यांनी सुरू केली आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत (Maharashtra School Timetable Changed) महत्वाचा निर्णय […]
सरकारने जाहीर केलेल्या मोफत रेती योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना घरबांधणीसाठी मदत मिळावी.
Eknath Shinde starts work for Mumbai Municipal Corporation elections : मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी (Mumbai Municipal Corporation elections) शिंदे गटाची रणनिती आता प्रत्यक्ष अंमलात येऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) स्वतः मैदानात उतरून शिवसेना (शिंदे गट)च्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघांतील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शासकीय यंत्रणांना अडचणी दूर करण्याचे स्पष्ट […]