- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर, पुरवठा विभागाच्या बैठकीत 100 टक्के धान्य वितरणाचे दिले निर्देश
अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर आलेत. त्यांनी पुरवठा विभागाची बैठक घेऊन 100 टक्के धान्य वितरणाचे निर्देश दिले
-
मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत, SITने डॉक्टरला उचललं…
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार तीनही आरोपींना मदत करणाऱ्या संशयित आरोपींना एसआयटीने ताब्यात घेतलं
-
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार! मनपा निवडणुकीच्या तोंडावर तीन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश…
Ahilyanagar Politics : नव्या वर्षाची सुरुवात ठाकरे गटासाठी (UBT) धक्क्यांची ठरली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. आताही राजकीय धक्का देणारी मोठी बातमी अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) अहिल्यानगरमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक दत्ता जाधव (Datta Jadhav), दीपक […]
-
मोठी बातमी! बच्चू कडूंनी दिला दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, काय आहे नेमकं कारण?
हार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपला दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
-
करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती पोलिस दलातील, साडी नेसून…; धस यांचा मोठा गौप्यस्फोट
करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तुल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी व्यक्ती नव्हती. ती बीड पोलीस दलातील एक व्यक्त होती.
-
जीवघेणा हल्ला, टाकीवर चढून आंदोलन… पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं फोडलं ‘सरपंचाचं’ बिंग
तारीख 26 डिसेंबर 2024. बीडमधील (Beed) संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्येने संपूर्ण राज्य हळहळत होते. रागात होते. वाल्मिक कराडपासून सुदर्शन घुलेपर्यंत सर्व आरोपींना अटक करावी म्हणून मोर्चे निघत होते. सर्वपक्षीय राजकारणीही एकवटले होते. अशातच शेजारच्याच धाराशिवमधून आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी आली. तुळजापूरच्या जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हा […]










