बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बदलापूर येथे जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. परंतु, या घटनेनंतर जे आंदोलन करण्यात आलं त्याला राजकीय वास होता असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
पोलीस प्रशासनाने पुढील कारवाई करत 300 ते 400 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 28 जणांना अटकही केली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्या घडी ईडीक़डून छापा टाकण्यात आला होता.
आजही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार (Rain Alert) पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.