आज गुरुपोर्णिमा साजरी केली जात आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा साजरी केली जाते. गुरू-शिष्यांचा हा सण आहे.
सध्या धर्मवीर - 2 या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू सुरू असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
तीर्थयात्रा योजनेच्या जाहिरातीवर वापरण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहता ती व्यक्ती ३ वर्षांपासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये झिकाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून वेळीच उपaचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी भाजपवर टीका केली.
पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळ्याव्यात बोलताना शरद पवारांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. उद्योग कसे उभे राहिले हे सांगितलं.