मराठा कुणबी नोंदी या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यामध्ये बीड सर्वांधिक तर लातूर सर्वाधिक कमी नोंदी असलेले जिल्हे आहेत.
Laxman Hake On OBC meeting: ओबीसी समाजाच्या (OBC meeting) प्रश्नावर उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक धार येत आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात जी मुंबईत बैठक झाली ती मॅनेज बैठक होती असा थेट आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली.
राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व आहेच. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदही चांगली आहे असेही तटकरे यांनी नगर दौऱ्यात स्पष्ट केलं होतं.
सातारा लोकसभेत विजय मिळवल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी चांगलेच दंड थोपटले आहेत. आता आम्ही एकत्र आलो आहोत असं म्हणत विरोधकांना इशारा दिलाय.
भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा ठराव येवला मतदारसंघातील 46 गावांतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवला आहे.