NCP Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (Election Commission) मोठा निर्णय देत राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांना जोरदार धक्का बसला. सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांकडे 41 तर शरद पवार यांच्याकडे 15 आमदार आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडे जी प्रतिज्ञापत्रे देण्यात आली […]
Guru Randhawa Guru Randhawa Sai Manjrekar Mumbai Vadapav: गायक गुरु रंधावा (Guru Randhawa )आणि अभिनेत्री सई मांजरेकर (Sai Manjrekar ) यांच्या ‘कुछ खट्टा हो जाए’ या चित्रपटाच्या शूटिंग नंतरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Social media) चित्रपटातील हीर (गुरु रंधवा) आणि इरा (सई मांजरेकर) या पात्रांची केमिस्ट्री चित्रांमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या हे दोघे […]
Sanjay Raut reaction on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी […]
Aditya Thackeray on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार […]
Manoj Jarange Patil : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे जातीजातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा बोलाविता धनी कोण आहे? अखिल भारतीय मराठा महासंघ भुजबळांना वाचवत असल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निर्णय झाल्यानंतर जाट-गुर्जर पाटीदार समाजाने पुन्हा एकदा आरक्षणाची हाक दिली […]
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशिदीची (Babari mosque) एक वीट भेट म्हणून दिली. ही वीट मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मिश्किल प्रतिक्रियेने उपस्थितांमध्ये हशा पिकवला. राज ठाकरे म्हणाले की, ‘ही वीट मजबूत आहे कारण त्यावेळी बांधकामासाठी […]