Jitendra awhad on Ganpat Gaikwad Firing : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या गोळीबारात शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून सहा गोळ्या काढल्या आहेत. या गोळीबारावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनीही […]
Eknath Shinde : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या (Ganpat Gaikwad) गोळीबारात शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रुग्णालयात […]
Ajit Pawar On Ulhasnagar Firing: उल्हासनगरमध्ये पोलीस (Ulhasnagar Police) निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी (Ganpat Gaikwad) ही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच उल्हासनगर येथील गोळीबारांवरून कुठल्याही […]
Ganpat Gaikwad Firing : ‘माझ्या मुलाला जर पोलिसांसमोरच गुन्हेगारांकडून मारहाण होत असेल तर एक बाप म्हणून मी कदापि सहन करणार नाही. महेश गायकवाडने जबरदस्तीने माझ्या जागेवर कब्जा केला होता. मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधी उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी केली आता ते भाजपबरोपबरही तेच करणार आहेत. एकनाथ शिंदेंकडे आजही माझे करोडो […]
Kalyan News : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. या प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा थरारक प्रकार घडल्या आता समोर […]
कल्याण : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार झाला आहे. काही वृत्तांनुसार भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी स्वतः तर काही वृत्तांनुसार त्यांच्या अंगरक्षकाने उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा गोळीबार केला आहे. या घटनेत महेश गायकवाड यांना दोन तर त्यांच्या मित्राला दोन […]