मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज (1 फेब्रुवारी) पुन्हा ईडी चौकशी होत आहे. गत चौकशीवेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष कार्यालयात उपस्थित राहत नातू रोहित पवार यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला होता. मात्र आज त्यांच्या अनुपस्थितीत शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) […]
मुंबई : नुसत्या नावानाचे भल्या भल्या राजकारण्यांना आणि उद्योगपतींना धडकी भरविणाऱ्या अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीला (ED) मुंबईत आता हक्काचे ऑफिस मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ईडीला बीकेसीमध्ये 362 कोटी रुपयांचा अर्धा एकर भूखंड उपलब्ध करुन दिला आहे. 80 वर्षांच्या लीजवर हा भूखंड ईडीला दिला जाणार आहे. या जागेवर 10,500 स्क्वेअर […]
NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी (NCP MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरू आहे. काल अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला. या युक्तिवादात अजित पवार गटाने एक मोठा मुद्दा उपस्थित केला ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही. शरद […]
Maharashtra Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या (Maharashtra Police) बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. राज्य पोलिस सेवेतील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जारी केले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar) यांना बढती देऊन होमगार्डचा पदभार देण्यात आला आहे. नागपूर शहराचे पोलिस आयुक्त असलेले अमितेश कुमार (Amitesh Kumar) आता पुणे शहराचे […]
IAS Officers Transfers : आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 IAS आणि 44 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधक प्रशिक्षण आणि परिषदेचे संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर या पदावरील अमोल येडगे यांना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे. […]
BMC Fund Allocation : राज्याच्या राजकारणात निधी वाटपावरुन मोठा भेदभाव झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईचा (Mumbai News) कारभार चालणाऱ्या महानगरपालिकेने (BMC Fund Allocation) सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मोकळ्या हाताने निधीवाटप केले तर विरोधी पक्षातील आमदारांना मात्र निधी दिलाच नाही. आता यावरुन राजकारण तापले आहे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा मुंबईकरांच्या विकासासाठी देताना भेदभाव करायला पैसा काय सरकारच्या बापाचा […]