Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मान्य झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत (Eknatgh Shinde) उपोषण मागे घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यानंतर त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी […]
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश (Manoj Jarange) मिळालं. राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून सरकारने पहाटेच अध्यादेशही काढले. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. आंदोलन काळात जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या […]
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे (Manoj Jarange) यश मिळालं आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून आज पहाटे सर्व अध्यादेशही काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत लवकरच आपले उपोषण मागे घेणार आहेत. आज सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ […]
नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) राज्य सरकारला सगेसोयऱ्यांबद्दलचा अध्यादेश काढण्यासाठी आज (दि. 26) रात्रीपर्यंतचा वेळ दिला आहे. तसेच आझाद मैदानावर जाण्याबाबतचा निर्णय उद्या (दि.27) दुपारी बारावाजेपर्तंय घेणार असल्याचे सांगितले. वाशीत बोलताना जरांगेंनी सरकारला वाढीव वेळ दिली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जरांगेंना भावनिक साद घालत जेवणाचा आग्रह केला. […]
नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीतून निघालेला मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) मोर्चा मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकला आहे. वाशीमध्ये सरकराच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंनी प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर ते आंदोलकांना संबोधित करण्यासाठी ते दाखल झाले होते. मात्र, उपस्थित शेवटच्या आंदोलकांपर्यंत आवाज जात नसल्याने आता नव्याने साऊंड सिस्टिमची सोय केली जाणार आहे. त्यानंतर दोन वाजता जरांगे पाटील […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे (Manoj Jarange) आजपासून मुंबईत उपोषण (Mumbai) आंदोलन सुरू होत आहे. लवकरच ते मुंबईत प्रवेश करतील. त्यांच्याबरोबर हजारो समाजबांधवही आहेत. आझाद मैदानात त्यांचे उपोषण सुरू होणार आहे. या मैदानात आधीच सतरा आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे (Maratha Reservation) अठरावे आंदोलन आहे. या आंदोलनाची जय्यत तयारी […]