Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाबाबत (Lok Sabha Election 2024) चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
Lokshahi Marathi News : LOKशाही मराठी वृत्तवाहिनीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने 30 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली होती. (Lokshahi Marathi News ) 30 दिवसांच्या निलंबनाला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आता थेट दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) LOKशाही मराठी वृत्तवाहिनीच्या बाजूनं निकाल दिला आहे. काही तासांत लोकशाही मराठी पुन्हा आपल्या सेवेत रुजू होणार असल्याची […]
Sanjay Raut Criticized BJP on ED Investigation : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यानंतर ईडीने खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनील राऊत यांना समन्स बजावले. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकारानंतर ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली जात आहे. खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर […]
मुंबई : 2014 आणि 2019 या दोन्ही मोदी लाटेत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले फार थोडे उमेदवार आपल्याला सांगता येतील. याच फार थोड्यामध्ये मुंबई उत्तर मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचे नाव घ्यावे लागते. 2014 मध्ये तब्बल चार लाख 46 हजार आणि 2019 मध्ये चार लाख 65 हजार […]
Nana Patole News : जागावाटपाचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही कामाला लागा, असा कानमंत्रच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. भिवंडीत आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. यावेळी काँग्रेसचे राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. यावर […]
Jitendra Awhad : अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला रात्री ठाण्यातील (Meera Bhayander Riot) परिसरात राडा झाला होता. नयानगर परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ दगडफेक झाली. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. हैदर चौकातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझरचा चालवण्यात आलं. अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर आता आमदार जितेंद्र […]