Pratap Sarnaik : संपूर्ण देश राममय झालेला असताना मिरारोड येथे काल रात्री श्रीराम (Shriram) भक्तांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याकरिता तात्काळ एस.आय.टी. (SIT) स्थापन करून या प्रकरणी दोषी असलेल्या सर्व आरोपींवर पुढील ४८ तासांत कठोर कारवाई करावी, अन्यथा शांततामय मार्गाने मिरा-भाईंदर (Mira-Bhyander) शहर बंदची हाक द्यावी लागेल, असा इशारा आमदार […]
Ravindra Waikar : गेल्या काही दिवसांपासून ईडीने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना समन्स पाठवले. शुक्रवारी रोहित पवार (Rohit Pawar) आणि किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं होते. त्यानंतर आता जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनाही ईडीने समन्स (Summons by ED) पाठवलं आहे. त्यामुळं वायकरांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांना मंगळवारी (23 […]
Devendra Fadnavis reaction on Sanjay Raut Statement : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) कारसेवेला जातानाच एक फोटो एक्स अकाऊंटवर ट्विट केला आहे. यात नागपूर रेल्वे स्टेशनवरुन अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी दिसत असून या या गर्दीतील […]
Deepak Kesarkar on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली. आज त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनाची सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकार सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करत आहे. तेव्हा जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं असे […]
Eknath Shinde on State-Backward-Class-Commission Survey : मराठा समाजाला ( Maratha Reservation) आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहे. मनोज जरांगे व मराठा समाज मुंबईत 26 जानेवारीपासून आंदोलनाला बसणार आहे. त्यामुळे जरांगे हे मुंबईत येण्यापूर्वीच सरकारकडून आता उपाययोजना करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत महत्त्वाची बैठक घेतली आहे. मराठा […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत रामलला प्राण प्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir) भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे, तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारनेही सुट्टी जाहीर केल्यावर कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी या प्रकरणाबाबत न्यायालयात धाव घेतली, त्यावर […]