Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना आज ईडीने (ED) नोटीस बजावली आहे. त्यांना 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बारामती अॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या या संबंधित व्यवहारासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर आता आमदार रोहित पवारांनी ईडीकडे एक […]
Aaditya Thackeray On BJP : जनता अदालत आम्ही घेतली होती. त्यानंतर खोके सरकार क्रूरपणे वागायला लागले आहे. त्यांच्या मनातील बदल्याची भावना लोकांना दिसत आहे. जनता अदालत झाल्यानंतर सूरज चव्हाण (Suraj chavan) यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्या कंपनीचे मालक मिंधे गटात आहेत. ते त्यांचे नेते आहेत. त्यानंतर राजन साळवी (Rajan Salavi) यांच्यावर धाड पडली. त्यानंतरही त्यांनी […]
Suraj Chavan: कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला काल अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला आज पीएमएलए न्यायालयात (PMLA court) हजर केलं असता 22 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळं चव्हाण याच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिवंगत विनायक मेंटेच्या पक्षात उभी फूट : […]
Ajit Pawar : ‘ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला ते मुर्ख आहेत. त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. त्या दिवशी पंतप्रधानांचा दौरा होता. कुणी कोणत्या वाहनांत बसायचं याचीही तपासणी होत असते. एकनाथ शिंदे ड्रायव्हर होतात. मागे मी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस होते. परंतु, आमचे सहकारी मंत्री गिरीश महाजन यांना तेथे गाडी राहिली नाही. तर मीच त्यांना म्हटलं […]
मुंबई : देशासह राज्यातील कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मास्टर प्लॅन आखला आहे. मंत्री सावंत यांनी राज्यासाठी कॅन्सर व्हॅनची (Cancer Vas) आणि जिल्हा रुग्णलयांमध्ये केमोथेरपीकरीता डे केअर सेंटरची संकल्पना मांडली आहे. यातील कॅन्सर व्हॅनसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीचीही मागणी केली आहे, 2024-25 च्या अर्थसंकल्पात हा […]
Suraj Chavan Arrested ED : कोरोना काळातील काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक केली. अनेक दिवस चौकशी केल्यानंतर ईडीने काल चव्हाण यांना अटक केली. या कारवाईमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोरोना काळात गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी जेवणाची […]