Uddhav Thackeray News : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. या नंतर एकच खबळबळ उडाली आहे. या फोननंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. बिग बीं’नी यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया; शेअर केलेल्या फोटोंमुळे झाला खुलासा! प्राप्त माहितीनुसार, […]
Mumbai Kalachowki Area Fire Accident : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरातील मिंट कॉलनीत (Mint Colony) भीषण आग लागली आहे. आठ सिलिंडरचा स्फोट (Cylinder blast) झाल्याचे वृत्त आहे. हवेत धूराटे लोट पसरले आहेत. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीमुळे परिसरात […]
वडिल आणि मुलगा दोघेही मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले, दोघांनाही खासदार म्हणून संधी, केंद्रीय मंत्रीपदी दोघांचीही वर्णी असे असताना कोणी काॅंग्रेस पक्ष सोडला तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही काॅंग्रेसवाले असाल तर त्यांना गद्दार म्हणाल आणि भाजपवाले असाल तर त्यांनी चांगली संधी शोधली, असे उत्तर असेल. तर विषय तुमच्या लक्षात असेलच. मिलिंद देवरा यांचा शिवसेना प्रवेश. काॅंग्रेसचा […]
Milind Devora On Congress : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Devora) यांनी आज काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देत शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एक पत्र काढून देवरा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी करून उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणे, पक्षाचा सुरू असलेल्या कारभारावर देवरा यांनी सडकून टीका केली […]
Milind Deora : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का आहे. मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला. […]
Eknath Shinde : धाडसी निर्णय वेळेनुसार घ्यावे लागतात. मी देखील दीड वर्षांपूर्वी असाच निर्णय घेतला होता. मी डॉक्टर नाही पण दीड वर्षांपूर्वी मोठे ऑपरेशन नक्कीच केले. एक टाका सुद्धा लागला नाही. काँग्रेससोबत तुम्ही बराच काळ काम केले आहे मी पण सेनेत काम करत आहे आपल्या दोघांमध्ये खूप साम्य आहे. तुम्ही (मिलिंद देवरा) वयाच्या २७व्या वर्षी […]