Ashish Shelar Criticized Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल महापत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नार्वेकरांनी मिंध्यांसोबत जनतेत येऊन सांगावं की खरी शिवसेना कुणाची असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजप आमदार अॅड. आशिष […]
Gopichand Padalkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून (Eknath Shinde) विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दौऱ्यासाठी फक्त 10 लोकांना परवानगी असताना मुख्यमंत्री मात्र 50 लोकांना घेऊन जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदेच्या दौऱ्यावर […]
MLA Disqualification : निवडणूक आयोगाच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांनी केली आहे. निडणूक आयोगाने ज्या गोष्टी मागितल्या त्याची पूर्तता आम्ही केली. सगळीकडे पुरावे देऊनही निकाल विरोधात येतोय. त्यांचा हा खोटेपणा जनेतच्या न्यायालयात सिद्ध व्हावा, लोकांना काय झालं हे समजलं पाहिजे, अशी टीका करत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी […]
Sanjay Raut : शिवसेना आमदार अपात्रता निकालाविरोधात (MLA Disqualification) ठाकरे गटाने वरळीत महापत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लवादाने दिलेला निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही, असे म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर लवाद असलेल्या राहुल नार्वेकर यांच्या अंत्ययात्रा […]
Devendra Fadnavis replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir) अगदी जवळ आलेला असतानाच यावरून सुरू झालेले राजकारण मात्र थांबलेले नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी श्रीराम मंदिराच्या बांधकामाबाबत केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) चांगलाच संताप व्यक्त केला. आयुष्यात मी एक गोष्ट पाळतो की मी मु्र्खांना […]
Road Accident : राज्यातील रस्ते अपघांताची संख्या काही कमी होताना (Road Accident) दिसत नाही. भरधाव वेगातील वाहनांना नियंत्रित करणे अशक्य होऊन अपघात होत आहेत. आताही अशाच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बाईक आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईतील (Mumbai News) परळ ब्रिजवर हा भीषण अपघात […]