मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक गणिते लक्षात घेऊन सर्व पक्षीय नेत्यांमध्ये पक्ष बदलाचे वारे सुरु वाहू लागले आहेत. यात आता काँग्रेस (Congress) नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांचाही नंबर लागला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट सोडणार नसल्याचे आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची उमेदवारी अंतिम […]
Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (PM Narendra Modi) नाशिकमधील युवा महोत्सवात घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान बोलले नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. दोन्ही नेत्यांच्या या शाब्दिक […]
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुदत ठेवींमध्ये गेल्या एक ते दीड वर्षांमध्ये सहा हजार कोटींची घट झाल्याचे समोर आले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात या ठेवींचा आकडा 92 हजार कोटींच्या घरात होता. मात्र आता हा आकडा 86 हजार कोटींच्या घरात आला आहे. या मुदतठेवींबाबतची माहिती ‘वॉचडॉग फाउंडेशन’ या संस्थेने मागवली होती. यातून ही माहिती समोर […]
PM Narendra Modi : मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतू बांधण्याची संकल्पना अनेक वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. अखेर आज ती प्रत्यक्षात आली आहे. अटल शिवडी-न्हावाशेवा पुलाचे (Atal Shivdi-Nhavasheva bridge) आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो […]
PM Modi : गेल्या 10 वर्षात भारत बदलला असल्याची चर्चा आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती, मात्र आता अटल सेतू प्रकल्पाची चर्चा होत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ((PM Modi) कॉंग्रेसवर निशाणा साधला. अटल शिवडी-न्हावाशेवा पुलाचे (Atal Shivdi-Nhavasheva bridge) आज मोदींनी उद्घाटन केले. त्यावेळी बोलतांना त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली. पंतप्रधान मोदी […]
Atal Setu Bridge Toll : मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतू बांधण्याची संकल्पना अनेक वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. अखेर आज ती प्रत्यक्षात आली आहे. अटल शिवडी-न्हावाशेवा पुलाचे (Atal Shivdi-Nhavasheva bridge) आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 17,840 कोटी रुपये खर्च […]