Balasaheb Thackeray jayanti : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडीत असलेल्या राहुल गांधी आणि काँग्रेसने श्रद्धांजलीचा स पण टाकला नाही. अजून किती अपमान वडिलांचा सहन करणार? असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shahzad Poonawala) […]
Mumbai News : मुंबई उपनगरातील (Mumbai News) चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखालील संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी तातडीची उपाययोजना म्हणून संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे. अशा धोकादायक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंती बांधण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेने (BMC) तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. आपत्ती निवारणासाठी केंद्रसरकारकडून […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) Maratha Reservation : तुमचे गाव कोणते? गावात रस्ते कसे? तुमचे घर कसे? घरात शेती किती ? शेताची प्रकार कसा? घरात कुणाला सरकारी नोकरी आहे का? घरात शेतमजुरी, विटभट्टीवर काम कुणी करतं का? कुणी कर्ज घेतलं का? कर्ज कुठून घेतले ? असे प्रश्न सध्या ठिकठिकाणी ऐकू येत आहेत. राज्य सरकारने मराठा […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली (Lok Sabha Election 2024) आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठापना झाल्यांनतर (Ayodhya Ram Mandir) आता लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही […]
मुंबई : मुंबईमध्ये ( Mumbai) सिग्नल यंत्रणेमध्ये झालेला बिघाड दुरुस्तीचे काम करताना लोकल धडक दिल्याने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा ( Train Employee) मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे कर्मचारी सिग्नल यंत्रणेमध्ये झालेला बिघाड दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (Mumbai local train runs over […]
मुंबई : विरोधी पक्षातील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून येणारे चौकशी समन्स आणि चौकशी सत्र चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची उद्या (24 जानेवारी) अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून (ED) चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या चौकशीच्या निमित्ताने पक्षाध्यक्ष शरद पवार आणि संपूर्ण […]