Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सहभाग घेतला. बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील इंडिया आघाडी संपली आहे. राज्यातील महाविकास आघाडीची अवस्था इंडिया आघाडीसारखी होऊ देणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. आज […]
Chandrashekhar Bawankule : यंदाचं वर्ष हे संपूर्ण निवडणुकांचं वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. त्यातच आता भाजपनं (BJP)आपला स्पीड वाढवला आहे. भाजपनं आता गाव चलो अभियानाची (Gaon Chalo campaign)घोषणा केली आहे. या अभियानाची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)यांनी मुंबईमधील (MUmbai)भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केली आहे. गाव चलो अभियान […]
Mumbai Congress : मुंबईत काँग्रेसला खिंडार पडण्याची (Mumbai Congress) स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्धीकी (Zeeshan Siddique) यांच्यासह त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दोन्ही पिता-पुत्र लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईत काँग्रेसला धक्काचं बसल्याचं […]
Aashish Shelar On Udhav Thackeray : पेण रोहा चौल…काय मिळाला रायगडकरांचा कौल? या शब्दांत भाजपचे आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. दरम्यान, काल उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभा पार पडल्या. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर […]
Udhav Thackery : उद्धव ठाकरे (Udhav Thackery) आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘स्वप्नातले पालकमंत्री, मंत्री पदासाठी नवनवीन जॅकेट शिवली ती देखील जुनी झाली. नव-नवीन नॅपकीन घेतले ते देखील घामाने भिजले. पण […]
मुंबई : अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत प्रवेश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (2 फेब्रुवारी) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत भाग घेतला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष […]