Baba Siddiqui : काही दिवसांपूर्वी मिलिद देवरा यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आज त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी […]
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना थेट व्यासपीठावरूनच धमकी दिली आहे. ते म्हणाले की, माझ्यावर टीका करतो त्यामुळे एक दिवस मी त्याला चोप नक्की देणार सोडणार नाही. त्याला मी असं सोडत नाही. 17 व्या लोकसभेनं विक्रम केले, ही लोकसभा देश लक्षात ठेवेल, मोदींचे […]
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केलेल्या गोळीबारापासून ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर झालेल्या हल्ल्यापर्यंत गेल्या एक महिन्यात महाराष्ट्रातील घडलेल्या घटना चिंताजनक आहेत. राज्यातले सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे त्यामुळे ते बरखास्त करावे अशी आमची मागणी आहे, असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (10 फेब्रुवारी) राज्यपाल रमेश […]
Mumbai News : उल्हासनगर येथील भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार (Mumbai Police) प्रकरणाची घटना ताजी असतानाच मुंबईतील दहिसर भागात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचा मृत्यू झाला. लागोपाठ होत असलेल्या या गोळीबाराच्या घटनांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे. सर्रास गोळीबार होत असल्याने बंदुकींच्या परवान्यांचा मुद्दा […]
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. मॉरिस (Mumbai News) नारोन्हा उर्फ मॉरिस भाई याचा मागील तीन ते चार महिन्यांपासून बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे. त्याच्याच बंदुकीने मॉरिस […]
Abhishek ghosalkar Murder Case : जुना वाद मिटवला…फेसबुक लाईव्ह केलं…अन् अखेरच्या संवादानंतर अचानक गोळ्यांची सरबत्ती करुन माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना संपवण्याची घटना घडली. मॉरिस नरोन्हा नामक आरोपीने घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या केलीयं. ही त्या केल्यानंतर मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केलीयं. दरम्यान, मुंबईच्या दहीसरमध्ये अभिषेक घोसाळकरांची आणि मॉरिस नरोन्हाची ही भेट अखेरची भेट ठरलीयं. […]