Abhishek Ghosalkar : मुंबईच्या दहिसर भागात काल गोळीबाराची थरारक घटना घडली. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर मॉरीस नोरोन्हो या व्यक्तीने देखील (Mumbai News) आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मागील दहा दिवसांत गोळीबाराची ही दुसरी घटना घडली आहे. या घटनेत आता महत्वाची […]
Moris Norovha : मुंबईतील दहीसर भागात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मॉरिस नोरोव्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत वाद मिटवून घेत ऑफिसला बोलावलं होतं. यावेळी दोघांनी एकत्र येण्याचा संकल्पही केला. मिळून एकत्र लोकांची सेवा करण्याचंही ठरलं मात्र, बोलणं संपल्यानंतर मॉरिसने पाच राऊंड फायर करत घोसाळकर यांची […]
Aaditya Thackeray Speak on Abhishek Ghosalkar : राज्यात गुंडांचं सरकार बसलं, असल्याची खरमरीत टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना दहीसरमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर आदित्य […]
मुंबईः ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नामक व्यक्तीने पाच राऊंड फायर करत गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे.घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय. हा सर्व प्रकार मॉरिसने आपल्या फेसबुक लाइव्हवर केला आहे. या गोळीबाराचा थरारा पाहुण अनेकांना धक्का बसला आहे. ओमराजेंच्या विरोधात माजी […]
Mumbai News : राज्याची राजधानी मुंबईतून एक (Mumbai) मोठी बातमी समोर येत आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने (Income Tax Raid) धाड टाकली आहे. या पथकारने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. प्रदीप शर्मा मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांना ओळख मिळाली. एका माजी आमदाराच्या […]
Vijay Wadettiwar Criticized Baba Siddiqui : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्यापाठोपाठ मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला आहे. आज (8 फेब्रुवारी) त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. येत्या काही दिवसात ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी […]