मुंबई : काँग्रेसचा हात सोडत अखेर ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) बावनकुळे, शेलार आणि फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. चव्हाणांच्या पक्ष प्रवेशासाठी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. या गर्दीत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) कार्यक्रमस्थळाचा रस्ता भरकटले पण फडणवीसांनी वेळीच मार्गदर्शन करत त्यांना योग्य मार्गाची आठवण करून दिली. […]
Ashok Chavhan : राज्यात लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. मात्र अशोक चव्हाण हे 2 वर्षांपूर्वी म्हणजे एकनाथ शिंदेंसोबतच पक्ष सोडणार होते. असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. तिसऱ्या […]
Ashok Chavan : राज्यात महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकांची जय्यत (Lok Sabha Election) तयारी केली जात असतानाच आघाडीला जोरदार दणका बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. काँग्रेस सोडल्यानंतर (Congress) पुढे काय करणार […]
Ashish Deshmukh On Ashok Chavan Resignation : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. नांदेडमधील राजकारणात तशी मोठी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे आमदारकीचा […]
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजा मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी पक्ष सदसत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चव्हाण यांनी मी दिनांक १२/०२/२०२४ मध्यान्हानंतर माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याव्दारे सादर करीत असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांनी […]
Ashok Chavhan : एकीकडे कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या जोरदार चर्चां सुरू आहेत. त्यात आता चव्हाणांनी कॉंग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने जवळपास त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. म्हणत सूचक वक्तव्य केलं असताना. आता मात्र […]