Sanjay Raut On Rahul Narvekar: उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) अशी भूमिका आहे की, देशाच्या राजधानीकडे हजारो शेतकरी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश त्या भागातून निघाले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकणे, सशस्त्र पोलिसांना उभे करणे, हजारो लाखो भिंती उभ्या करणे, अडथळे उभे करणे, या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारला (Government) आणि जे […]
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत (Manoj Jarange) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. या सात दिवसांच्या काळात त्यांची प्रकृती अतिशय ढासळली आहे. या गोष्टीचा (Maratha Reservation) विचार करता राज्य सरकारनेही वेगाने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पत्रकार परिषद घेत […]
Devendra Fadnavis reaction on MNS-BJP Alliance : लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत (Lok Sabha Election) तशा युती आणि आघाड्यांच्या चर्चा ऐकू येत आहेत. भाजपकडून नवीन मित्र शोधण्याची मोहिम सुरू झाली आहे. मागील आठवड्यात मनसे नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर […]
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार (Rajya Sabha Election) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांना उमेदवारी दिली. मात्र, आधीच राज्यसभेचे सदस्य असलेल्या प्रफुल पटेलांच्या रिक्त झालेल्या जागेवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांकडूनही यावर टीका केली जात आहे. यानंतर स्वतः प्रफुल पटेल यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. माझ्या […]
NCP MLA Disqualification Case : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष (Election Commission) आणि चिन्ह अजित पवार गटाला सुपूर्द केल्यानंतर पक्षातील आमदारांचे प्रकरण चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी (NCP MLA Disqualification Case) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर (Rahul Narwekar) सुरू आहे. या प्रकरणात नार्वेकर निकाल देणार आहेत. त्यामुळे दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे. […]
Aaditya Thackeray On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खोटं बोलतात पण रेटून बोलतात, अशी जहरी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा वातावरण तापलं आहे. सरकारने अध्यादेशाबाबत कायदा पारित करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्यावर […]