Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांच्या मागणीवर नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षित असलेले जागावाटप जगाच्या राजकारणात कुठेही होत नाही. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह मल्लिकार्जुन खरगेंना मागणी केली […]
Manoj Jarange supporter plotted to attack on Ajay Barskar: मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्यावर त्यांचे सहकारी राहिलेले अहमदनगरचे अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. ते संत तुकाराम महाराजांबद्दल वाईट बोलले आहेत. जरांगे यांनी मुंबईच्या आंदोलनाच्या वेळी दोन बैठका बंद खोलीत घेतल्या होत्या. या बैठकांमध्ये काय […]
IAS Officer Transfers : राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS Officer Transfers) बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये अकोला महापालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी (IAS Kavita Dwivedi) यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर कार्तिकी एन एस (IAS Karthiki NS) यांची नियुक्ती पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक पदी करण्यात आली आहे. बदल्या […]
Manohar Joshi : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे (Manohar Joshi) आज निधन झाले. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर आज पहाटे तीन वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या जाण्याने एक कट्टर आणि बाळासाहेबांच्या मुशीत (Balasaheb […]
Rashmi Shukla : पोलीस ( Police) अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर त्यांना निरोप दिला जातो मात्र यावेळी जंगी कौतुक सोहळा आयोजित केला जातो यावर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ( Rashmi Shukla ) यांनी अशा प्रकारचे सगळे बंद करण्याचा आदेश दिला आहे. या पुरस्कारासाठी अत्यंत कृतज्ञ; दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राणी मुखर्जीने […]