2019 ची लोकसभा निवडणूक. भाजप-शिवसेना युतीची सत्ता असतानाही दोन्ही पक्षांचे संबंध तुटेपर्यंत ताणले होते. त्यामुळे शिवसेनेने स्वबळाची भाषा सुरु केली होती. पण भाजपला मात्र शिवसेनेची साथ हवीच होती. त्यासाठी भाजपचे (BJP) चाणक्य अमित शाह (Amit Shah) मातोश्रीवर आले आणि त्यांनी तेव्हाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाशी चर्चा केली. बरीच समजूत काढल्यानंतर शिवसेना भाजपशी […]
Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunratna Sadavarte ) यांना बार काऊन्सिल ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांकरत निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान वकिलांसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन आणि बेजबाबदार विधान केल्या प्रकरणी यांच्या विरोधात शिस्तभागाची कारवाई […]
Varsha Gaikwad News : राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता विधानसभेचं कामकाज नियमितपणे सुरु करण्यात आलं आहे. विधानसभेत आज मुंबईच्या प्रश्नांवरुन आज काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील पाणीवाटपावरुन प्रश्न उपस्थित केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी थेट पंतप्रधान मोदी यांचं नाव घेत निशाणा साधल्याचं पाहायला […]
BJP Issues List Of Observers For 23 Constituencies : आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) काही दिवसांवरच येऊन ठेपली असून, निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप संसदीय मंडळाची दोन दिवसीय बैठक उद्या आणि परवा (दि.29 आणि दि. 1 मार्च) रोजी पार पडणार आहे. यात मोदींसह 100 उमेदवारांची नावे […]
Maharashtra Budget 2024 : राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये महसुली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. […]
Budget 2024 : राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत नसल्यामुळे सरकार आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे. त्यामुळे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) अधिवेशनात सादर केलेल्या ८ हजार ९०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागेल. तसेच या पुरवणी मागण्या गुत्तेदारांना पोसण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला […]