CM Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Shinde ) यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. त्यासाठी सध्या श्रीकांत यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन केलं जात आहे. त्यात शिंदे यांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका […]
मुंबई : नक्षलवादी संबंध प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबांची (GN Saibaba) जन्मठेप रद्द करण्यात आली असून, साईबाबा यांच्यासह 5 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2017 मध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (दि.5) जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांना निर्दोष मुक्तता केली […]
Maharashtra Government From SIT For MAnoj Jarange Patil : राज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या मनासारखे लागले होते. भाजप-शिवसेना युतीचे 48 पैकी 42 खासदार निवडून आल्याने मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता. त्यानंतर सहाच महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार होती. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले, शिवसेना-भाजपची भक्कम युती, फडणवीस […]
Jitendra Awhad’s letter to Prakash Ambedkar : महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नाही. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांना वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं होतं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार की नाही यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहेत. अशात आंबेडकरांनी प्रचार सभांचा धडाकाही सुरु केला आहे. […]
Atul Londhe News : गुवाहाटी पंचतारांकित एअरहोस्टेस विनयभंग प्रकरणाचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) करणार का? असा सवालांची सरबत्ती करीत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, अॅड. असीम सरोदे यांनी गुवाहाटीत शिंदे गटाच्या आमदारांनी एअरहोस्टेसचा विनयभंग व अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा […]
(Vinod Tawde political journy) भाजपमध्ये हवेत उडणाऱ्या नेत्याचा फुगा कधी फुटेल, याच नेम नसतो. फुटलेला फुगा पुन्हा हवेत उडण्यासाठी हवा असतो संयम आणि सोबत निष्ठा. पक्षाने शिक्षा दिली तर ती आनंदाने स्वीकारायची. बंडाची भाषा करायची नाही. इतर पक्षांत जाण्याच तर विचारही करायचा नाही. मग तुमचा राजकीय वनवास संपण्याची जास्त शक्यता असते. असाच वनवास भोगलेले एक […]