Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभेसाठी ( Lok Sbha Election 2024 ) बारामतीमध्ये मविआकडून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. त्यात आता शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गट आणि […]
SIT formed to probe violence in Maratha reservation: मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या होत्या. बीडमध्ये थेट आमदारांचे घरे जाळण्यात आली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनातही हिंसक आंदोलनाचे पडसाद उमटले. अध्यक्षांनी आंदोलनातील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापना करण्याचे आदेश दिले होते. आता गृहविभागाने एसआयटी […]
मुंबई : एकीकडे ठाकरेंना राम राम करून शिंदेंच्या शिवनेतेत प्रवेश केलेल्या रवींद्र वायकरांवरून (Ravindra Waikar) राजकीय घमासान सुरू झाले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी (Nana Patekar) कोण वायकर असा प्रश्न उपस्थित करत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांकडून वायकरांबद्दल सविस्तर माहिती ऐकून घेतली. यावेळी नानांनी मला सर्वच पक्षातून […]
Ravindra Waikar Join Shivsena : कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीचा ससेमिरा मागे लागलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, आज सायंकाळी वायकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष केला. त्यामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ‘खंडोजी खोपडेची […]
Sanjay Nirupam on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीमध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन (Mumbai North West Lok Sabha Constituency) डोकेदुखी वाढली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंवर […]
Loksabha Elections 2024 : आगामी निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. त्यात महायुती महायुतीच्या जागा वाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपने ते अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक घेतली. त्यानंतर दिल्लीमध्ये देखील जागा वाटपावर चर्चा […]