खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध आमदार राजू पाटील. मागीच पाच वर्ष या दोघांमधील राजकीय सामना कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी अत्यंत जवळून पाहिला. पाच वर्षांच्या काळात राजू पाटील (Raju Patil) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यात थोडंही जमलं नव्हतं. अगदी माज उतरविण्यापर्यंतची विधाने राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी केलेली. तर “आजी पुढे माजी लावायला लावू नका”, […]
Mumbai high court ex police cop Pradeep Sharma Life imprisonment : मुंबईतील अंडरवर्ल्डचा खात्मा कणाऱ्यांमध्ये एक नाव म्हणजे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा ( Pradeep Sharma) मुंबईतील शंभरहून अधिक कुख्यात गुन्हेगारांचे एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून गणले गेले. त्यांच्या नावाने कुख्यात गुन्हेगार थरथर कापत होते. अनेकदा वेगवेगळ्या वादातही ते अडकले. पण आता एका […]
Loksabha Election 2024 : राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या एकामागे एक बदल्या होत आहेत. त्यात काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या ( IAS Officers Transfer ) झाल्या आहेत. त्यामध्ये नुकताच राज्य सरकारने मागणी करून देखील निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पदावरून हटवले आहे. त्यानंतर आता राज्यातील इतरही अधिकाऱ्यांच्या […]
pradeep Sharma : मुंबई हायकोर्टाने माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (pradeep Sharma)यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे. 2006 च्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने आज मंगळवारी निर्णय दिला आहे. मुंबई […]
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरू झाली आहे. भाजपनं महाराष्ट्रात 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. मात्र, अद्याप काही जागांवरून महायुतीत तिढा कायम आहे. हा तिढा कायम असतानाच आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीतील हायकमांडने राज ठाकरेंना (Raj Thackeray) दिल्लीत आमंत्रण दिले आहे. भाजपनं राज्यात मिशन 45 प्लस निश्चत करण्यात […]
Eknath Shinde On India Allinace : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची (India Alliance) काल मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सभा पार पडली. या जाहीर सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी, (Rahul Gandhi) शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज प्रत्युत्तर दिलं […]