ठाणे : जिल्ह्यातील भाजपचे (BJP) बडे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) शिवसेनेत (ShivSena) परतण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात तिथेच त्यांना उमेदवार सापडत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नाईक यांना शिवसेनेत आणून त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत सध्या चर्चा सुरु […]
मुंबई : आमची निती योग्य असल्याने निर्णय योग्य असल्याचे सांगत गेल्या 10 वर्षात बँकिंग सेक्टरची घोडदौड जोरात सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सांगितले. गेल्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रात आपण कमालीचे बदल पाहिले आहेत असेही मोदी म्हणाले. मोदी मुंबईत आयोजित आरबीआयच्या (RBI) कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोदींनी RBI च्या ध्येयांसाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच हा […]
Bandra–Worli Sea Link: मुंबई शहरामधील महत्त्वाचा रस्ता वांद्रे-वरळी सागरी मार्गावरुन (Bandra–Worli Sea Link) 1 एप्रिल पासून टोल वाढ करण्यात येणार आहे. अरबी समुद्रावर बांधण्यात आलेल्या या पुलामुळे मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. आता वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी […]
Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेने लोकसभेसाठी आपल्या आठ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. आपल्या बंडात साथ देणाऱ्या १३ पैकी ८ खासदारांच्या जागा पुन्हा मिळविण्यात ते यशस्वी झाले. पुढच्य यादीत या जागांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामळे शिंदे यांनी टक्केवारीच्या भाषेत बोलायच तर पहिल्या फेरीत ६० टक्के यश संपादित केले आहे. दुसऱ्या फेरीत ते […]
Eknath Shinde Shiv Sena First Candidate List : लोकसभा निवडणुकीत आज शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी ( Eknath Shinde Shiv Sena First Candidate List ) जाहीर झाली. या यादीत जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र विशेष म्हणजे या यादीमध्ये शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंचेच नाव नसल्याचं दिसत आहे. तसेच नाशिकच्या हेमंत गोडसेंचा देखील पहिल्या […]
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ( Loksabha Election 2024 ) पक्षांतर आणि पक्षप्रवेश जोरदार सुरू आहेत. त्यात आता या निवडणुकीमध्ये अभिनेता गोविंदा आहूजा यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे. त्याचबरोबर अभिनेत्री करीष्मा कपूर आणि करिना कपूर या देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहचल्या आहेत. त्यामुळे त्या देखईल राजकारणाच्या आखाड्यात उतरणार का? अशा चर्चांना […]