Sanjay Raut : राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीकडून (MahaYuti) प्रचाराची सुरुवात देखील झाली आहे. चंद्रपूरमधून महायुतीने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची सुरुवात केली आहे. काल (8 एप्रिल) रोजी चंद्रपूरमध्ये असणाऱ्या महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभा घेत काँग्रेससह (Congress) […]
Raju Waghmare joins Eknath Shinde Shiv Sena : काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याआधीही अनेक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यानंतर आता पक्षाची खिंड लढवणारे शिलेदारही हात सोडत आहेत. राजू वाघमारे प्रदीर्घ काळापासून काँग्रेसचे प्रवक्ते […]
Sanjay Nirupam Allegations On Sanjay Raut In Khichdi Scam Case : मुंबईतील खिचडी घोटाळ्याचा खरा मास्टरमाइंड संजय राऊतचं (Sanjay Raut) असून, राऊतांच्या कुटुंबियांकडून एक कोटी रुपयांची दलाली करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी केल आहे. यावेळी निरूपम यांनी घोटाळ्यात राऊतांनी आपल्या पत्नी भाऊ आणि मुलीच्या नावाने पैसे […]
Maha Vikas Aghadi Seat Shearing : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) प्रत्येक मतदारसंघात जोर लावण्यात येत आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून 48 मतदारसंघाात कोणता पक्ष कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार हे निश्चित झालं असून, उद्या (दि.9) सकाळी 11 वाजता मविआची संयुक्त पत्रकार […]
Eknath Shinde : राज्यातील काही मतदारसंघात महायुतीत धुसफूस सुरू आहे. जागावाटपात भाजपकडून विनाकारण दबाव टाकला जात आहे असा मेसेज घटकपक्षांत गेला आहे. अशा परिस्थितीत आहे त्या जागा टिकवून ठेवणे अवघड होत आहे. या राजकारणाचा सर्वाधिक फटका शिंदे गटाला बसला आहे. चार खासदारांची तिकीटे कापण्यात आली. या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता अन् नाराजी आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ […]
Shrikant Shinde : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा करत कल्याण मतदारसंघातून (Kalyan constituency) श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची उमेदवारी घोषित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघावरून भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena)रस्सीखेच सुरू होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असल्याने भाजपने या जागेवर दावा सांगितला होता. त्यामुळे शिवसेना […]