Varsha Gaikwad firmly Delhi visit after MAV seat allocation : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने ( MAV seat allocation ) जागावाटप केलं. पण या जागावाटपानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी या नाराजीबाबत थेट दिल्ली गाठण्याचा […]
मुंबई : सांगलीच्या जागेवरून काँग्रसे आणि ठाकरे गटात धुसफूस सुरू असून, विश्नजीत कदमांनी सांगलीच्या जागेवरून मविआने फेरविचार व्हावा अशी विनंती काल (दि.10) पत्रकार परिषदेत केली आहे. मात्र, विश्वजीत कदमांच्या या मागणीनंतरही ठाकरे गट सांगलीसाठी आग्रही असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीत ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणं का गरजेचं आहे याची फोड संजय राऊतांनी (Sanjay Raut) सांगितली […]
Varsha Gaikwad Comment on MVA Seat sharing : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जागावाटप (Mumbai News) जाहीर केलं. आघाडीचे नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सारेकाही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे चित्र वरवरचं ठरलं. कारण या जागावाटपानंतर विशेष करून काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. सांगलीत काँग्रेस नेते कमालीचे नाराज झाले आहेत. तर […]
Lok Sabha Election Action on Teachers not on Election Duty : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) इलेक्शन ड्युटीवर ( Election Duty ) न येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई ( Action on Teachers ) केली जाणार आहे. अशी ठाम भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयामध्ये घेतली आहे. तर विनाअनुदानित इंग्रजी शाळातील शिक्षकांना दिलासा देण्यास उच्च […]
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava)मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबईमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आणि भाजपचा हाच धोका वंचित बहुजन आघाडीनं ओळखला होता, असा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी केला. […]
Vinod Ghosalakar on Nana Patole : लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जागावाटपं निश्चित झालं आहे. जागावाटपात उत्तर मुंबईची जागा कॉग्रेसकडे (Congress) गेली. मात्र, कॉंग्रेसकडे या जागेसाठी उमेदवार नाही. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर (Vinod Ghosalakar) यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्याची […]