Maharashtra Education News : निवडणुकीच्या धामधुमीत चोऱ्या होणे ही काही नवी गोष्ट नाही. पण, चोरी कुणाच्या पैशांची तर सरकारच्या पैशांची. त्यातही शिक्षणाच्या माध्यमातून चांगले नागरिक घडविण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षण खात्याची पैशांची. तब्बल 47 लाख 60 हजार रुपयांची चोरी झाली ती मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच चौघांविरोधात […]
मुंबई : सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबाराची घटना ताजी असतानाचा आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Aawhad ) बिश्नोई गँगच्या नावानं धमकी देण्यात आली आहे. पैसे पाठवा अन्यथा सलमान खानसारखं (Salman Khan) प्रकरण करू अशी धमकी आव्हाडांना फोनवर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या धमकीनंतर आता बिश्नोई गँगच्या रडारवर आव्हाड आले असून, त्यांच्याकडे […]
BJP Mumbai Office Fire : राज्यात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) जोरदार प्रचार सुरू असताना मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील नरिमन पॉंईड भागात भाजपच्या प्रदेश कार्यालय (BJP Mumbai Office) आहे. या कार्यालयाला मोठी आग लागली आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. या कार्यालयातून संघटनेचे काम सुरू आहे. रविवारी या कार्यालयाचे […]
Devendra Fadnavis replies Uddhav Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. या सभांतून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर (Uddhav Thackeray) भाजप नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस आहेत. काल एका सभेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जहरी टीका केली होती. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नालायक आणि […]
Rahul Narwekar : मुंबईतील सगळ्याच मतदारसंघात अजून उमेदवार निश्चित झालेले नाहीत. मात्र तरीही इच्छुक उमेदवारांकडून आपलं तिकीट निश्चित करण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. तसेच आपल्या बाजूने निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य सामील झाला आहे असे गृहीत […]
Jitendra Awhad On Ajit Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहत आहे. 19 एप्रिलला लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदार होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते जोरदार प्रचार करत आहे. राज्यात देखील आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यातच एका जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी द्रौपदीचा […]