निवडणूक भरारी पथकाकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होता. या तपासणीदरम्यान सोनापूर सिग्नल परिसरात एका वाहनात पैसे सापडले.
दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानते.
Uddhav Thackeray एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना त्यातच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery ) यांना मोठा धक्का बसलाय.
पुनम महाजन यांच लोकसभा तिकीट कापून सरकारी वकिल उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
इम्तियाज जलील यांनी आरिफ नसीम खान यांना एआयएमआयएम पक्षाकडून लोकसभेच तिकीट देण्याची ऑफर दिली आहे.
महाविकास आघाडीच्या काळात मला अडकवण्यासाठी पोलीस आयुक्तांना बसवलं होतं असा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला आहे.