काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम बाळासाहेब भवनात दाखल झाले असून शिवसेना शिंदे गटात ते प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
काही भटकते आणि वकवकते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत.
Naresh Mhaske: ठाणे लोकसभा नरेश म्हस्के (Naresh Mhaske) लढवणार आहे. या संदर्कात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
आज काँग्रेसने देशातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुलाखतीत अजि पवार यांनी शरद पवार यांनी राजकीय पातळीवर कितीवेळा भूमिका बदलल्या याचा घटनाक्रमच सांगितला. यामध्ये 1962 ची आठवण सांगितली.
देशभरात अनेक विमानतळांवर ई-मेलद्वारे विमानतळ उडवून देण्याची धमकी आली आहे. त्यामध्ये नागपूर, मुंबई या विमानतळांचा समावेश आहे.