साती साती पन्नास ह्या महिलांच्या प्रश्नांवर ज्वलंत भाष्य करणाऱ्या नाटकाचे प्रयोग २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान होणार आहेत.
मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाचे पहिले पोस्टर श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले.
अमेरिकेच्या शेअर बाजारात हाहाकार उडाला असून त्याचा इफेक्ट आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
इंजिन चाचणी करत असताना नौदलाच्या यानाचे नियंत्रण सुटले आणि कारंजा मुंबई येथे नीलकमल या प्रवासी फेरीला धडकली अशी माहिती नौदलाने दिली आहे.
एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी एक प्रवासी बोट बुडाली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटला जाणारी फेरीबोट समुद्रात उलटल्याची माहिती समोर आली असून या फेरीबोटीत 35 प्रवासी अडकले असून बचावकार्य सुरु आहे.