नरेश अरोरा म्हणाले, सिद्दीकी हे स्वप्न आणि प्रेमाने भरलेले जीवन जगले. परवा मी आणि बाबा सिद्दीकी हे काल संध्याकाळी भेटून काही गोष्टींवर चर्चा करणार होतो.
शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी आणि मुलगा झिशान हे वांद्रेतील निर्मलनगरमधील कार्यालयात बसले होते. दसऱ्यानिमित्त फटाके फोडण्यात येत होते.
एका आरोपीने मी सतरा वर्षांचा असून, अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयासमोर केलाय. न्यायालयानकडून आरोपीचे कागदपत्राची तपासणी करण्याच्या सूचना.
शरद पवार सांगतात की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? ९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली.
हे आरक्षण मिळूच शकत नाही. तसंच, हा फक्त मराठा समाजाचा विषय नाही. देशातील अनेक जातींचा विषय आहे. ते सर्व समोर आणावं लागे.
नवाब मलिक यांनी जावई समीर खान यांच्या प्रकृतीबाबत आज प्रसारमाध्यमांकडे मोठा खुलासा केला आहे.