बाबा सिद्दीकींचं पूर्ण नाव बाबा झियाउद्दीन सिद्दीकी असे होते. ते मुळचे बिहारचे रहिवासी होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
सिद्दीकी यांच्या मृत्यू प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
ठाकरे म्हणाले, अमित शाह हे यावेळी महायुती म्हणत आहे. मागे शतप्रतिशत म्हणत होते. पहिला तुमचा भाजप सांभाळला.
महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगयच्या लायकीचे नाही असेही ठाकरे म्हणाले.