मुंबई लोकसभेसाठी भाजपकडून राज ठाकरे यांच्याकडे फिल्डींग लावण्यात येत आहे तर एकनाथ शिंदे यांनी तीन वाघ मैदानात उतरवले आहेत.
घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. मंगळवारी रात्री आणखी दोन मृतदेह या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
लोकसभा निवडणुकी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते प्रचारसभेत बोलत होते.
एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील असा दावा केला.
कथित बँक फसवणूक प्रकरणात डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केली आहे.
मुंबईतील घाटकोपर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेतील आरोपी भावेश भिंडे फरार झाल्याची माहिती समोर आलीयं. पोलिसांकडून भिंडेचा शोध सुरु आहे.