एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा विरोध होता असा दावा संजय राऊत यांनी केला.
शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) देण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
20 मे रोजी महाराष्ट्रातील लोकसभेच्या 5 टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. ठाकरे विरूद्ध शिंदे लढत.
मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक झाली आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे गट अडचणीत आला आहे.
ठाकरे नावाचा कुणीतरी पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्याने घेतलाल आहे असा थेट घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते मुंबईत प्रचार सभेत बोलत होते.
हिंदुत्व सोडलं असा आरोप करतात. मात्र, आम्ही हिंदूत्व नाही तर भाजप सोडल आहे. तसंच, आम्ही मोदी भक्त नसून देशभक्त आहोत असा पलटवार ठाकरेंनी केला.